मनोरंजन
मनोरंजन 

नवरदेव 48 वर्षांचा अन् नवरी 22 वर्षांची, बॉलिवूडमधील अभिनेत्याची प्रेमकहाणी

नवरदेव 48 वर्षांचा अन् नवरी 22 वर्षांची, बॉलिवूडमधील अभिनेत्याची प्रेमकहाणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानने दुसरे लग्न केले आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त दुबईतील बुर्ज खलिफा येथे त्याने लग्नाची दुसरी गाठ बांधली. विशेष बाब म्हणजे साहिल खान पेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंड मिलेना अलेक्झांड्रासोबत त्याने लग्न केले आहे.  या लग्नाचे...
Read More...
मनोरंजन 

'छावा' च्या प्रदर्शनाआधी विकी कौशल त्रिवेणी संगमावर दाखल!

'छावा' च्या प्रदर्शनाआधी विकी कौशल त्रिवेणी संगमावर दाखल! 'छावा'  हा चित्रपट आज म्हणजेच 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत असून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल नुकताच प्रयागराज येथील पवित्र संगम येथे दाखल झाला आहे. सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या 'छावा' चित्रपटाची सोशल मीडियावर...
Read More...
मनोरंजन 

अभिनेता रोनित रॉयची नवी कोरी ऐतिहासिक मालिका!

अभिनेता रोनित रॉयची नवी कोरी ऐतिहासिक मालिका!   Actor Ronit Roy's new Kori historical series : सोनी टीव्ही वरती एक नवीन ऐतिहासिक मालिका सुरू होत असून, यामध्ये अभिनेता रोनित रॉय एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान' या आगामी ऐतिहासिक मालिकेच्या माध्यमातून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन धैर्य,...
Read More...
मुम्बई  मनोरंजन 

'छावा' सिनेमाची सगळीकडेच हवा! ॲडव्हान्स बुकिंग मध्ये जोरदार कमाई

'छावा' सिनेमाची सगळीकडेच हवा! ॲडव्हान्स बुकिंग मध्ये जोरदार कमाई वंदना वेदपाठक : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या  'छावा'  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगभरात पोहोचणार आहे.यामध्ये महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारत आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका...
Read More...
मनोरंजन 

संपूर्ण कुटुंबाने सोबत पहावा असा मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'!!

संपूर्ण कुटुंबाने सोबत पहावा असा मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'!! मराठी चित्रपटसृष्टी मध्ये आता वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट येत आहेत. असाच काहीसा वेगळा विषय असलेला चित्रपट आहे 'आता थांबायचं नाय!' हा महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी मराठी चित्रपट 1 मे 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. [widget id="4945" type="Image Widget"]...
Read More...
मनोरंजन 

'बिग बॉस मराठी- 5' चे पुन्हा एकदा टेलिकास्ट होणार!

'बिग बॉस मराठी- 5' चे पुन्हा एकदा टेलिकास्ट होणार! बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन खूप चर्चेत आला होता. आणि आता सुद्धा या सीझनची चर्चा होतेय याचं कारण म्हणजे आता या गाजलेल्या सिझनचे सर्व एपिसोड्स  टीव्हीवर पर पाहता येतील. कारण आता हा सिझन पुन्हा एकदा टेलिकास्ट होतो आहे. [widget id="4945"...
Read More...
मनोरंजन 

प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कन्नप्पा' मधील पहिला लूक आला समोर

प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कन्नप्पा' मधील पहिला लूक आला समोर Prabhas' movie 'Kannappa' first look : साउथ चा सुपरस्टार प्रभास हा त्याच्या  दर्जेदार भूमिकांसाठी ओळखला जातो. लवकरच त्याचा बहुप्रतिक्षित कन्नप्पा हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवरती आहे.चित्रपटातील प्रभासचा पहिला लूक आता समोर आला आहे. या चित्रपटात प्रभास रुद्रच्या भूमिकेत दिसणार आहे. [widget...
Read More...
मनोरंजन  देश-विदेश 

ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, महामंडलेश्वर पददेखील गेलं, नेमकं काय घडलं

ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, महामंडलेश्वर पददेखील गेलं, नेमकं काय घडलं Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्याकडून आचार्य महामंडलेश्वर हे पद काढून घेण्यात आले आहे. लक्ष्मी त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवले होते. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी...
Read More...
मनोरंजन 

उद्योगपती गौतम अदानींच्या मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित! पाहा

उद्योगपती गौतम अदानींच्या मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित! पाहा देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांचे सुपुत्र जीत अदानी यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. जीत अदानी हे अदानी एअरपोर्ट्सचे संचालक असून ते दिवा जैमिन शाह यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत.त्यांच्या साखरपुड्याचा सोहळा १२ मार्च २०२३...
Read More...
मनोरंजन 

'डॉन-3' या चित्रपटात आता अभिनेता विक्रांत मेसीची एन्ट्री!

'डॉन-3' या चित्रपटात आता अभिनेता विक्रांत मेसीची एन्ट्री! '12 वी फेल', 'द साबरमती रिपोर्ट'या चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेता विक्रांत मेस्सीची 'डॉन -3' या चित्रपटात वर्णी लागली आहे. विक्रांत मेस्सीची वर्णी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ्या फ्रेंचायझीच्या चित्रपटात लागली आहे. डॉन 3 चित्रपटात मेस्सी खलनायकाच्या रुपात दिसणार आहे....
Read More...
मनोरंजन 

संत मुक्ताबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच होतोय प्रदर्शित!

संत मुक्ताबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच होतोय प्रदर्शित! Movie based on the life of Saint Muktabai : संत मुक्ताबाईंचे प्रेरणादायी चरित्र प्रेक्षकांना उलगडून दाखवणारा चित्रपट म्हणजेच 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. संप्रदायातील अगदी लहान वयात मान्यता पावलेली देदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई! बुद्धिमान, ज्ञानी...
Read More...
मनोरंजन 

प्रेक्षकांसाठी मेजवानी! लवकरच ओटीटी वरती देखील येतोय 'पुष्पा 2'!

प्रेक्षकांसाठी मेजवानी! लवकरच ओटीटी वरती देखील येतोय 'पुष्पा 2'! 'पुष्पा -2' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून ओटीटी वरती येणार अशा चर्चा होत्या परंतु तो काही ओटीटी वरती प्रदर्शित झाला नव्हता. पण आता अल्लू अर्जुन च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते 'पुष्पा 2' च्या OTT रिलीज डेटची प्रतीक्षा...
Read More...