क्रीड़ा
क्रीड़ा  देश-विदेश 

बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!

बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार! IPL-2025 full schedule announced : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे प्रसारक स्टार स्पोर्ट्सने 18 व्या हंगामाचे वेळापत्रक सायंकाळी 5.30 वाजता जाहीर केले. 22 मार्च रोजी कोलकाता येथे गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात उद्घाटन सामना...
Read More...
क्रीड़ा 

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा केला पराभव, WPL 2025 मधील रोमांचक सामना

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा केला पराभव, WPL 2025 मधील रोमांचक सामना महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. हा सामना एक रोमांचक सामना ठरला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढत दिल्लीने मुंबईचा 2 विकेट्सने पराभव केला. संघाने 20 व्या षटकात 10 धावांचा पाठलाग केला. शनिवारी वडोदराच्या...
Read More...
क्रीड़ा 

चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 : बक्षिसाच्या रक्कमेत 53 टक्क्यांनी वाढ, शेवटचा संघही होणार मालामाल!

चॅम्पियन्स ट्रॉफी-2025 : बक्षिसाच्या रक्कमेत 53 टक्क्यांनी वाढ, शेवटचा संघही होणार मालामाल! Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॅाफी 2025 आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.  दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षिसांची रक्कम आज जाहीर केली. आठ संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी पैशाचा अक्षरशः...
Read More...
क्रीड़ा 

मोठी बातमी : भारत सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता बनला

मोठी बातमी : भारत सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला टी-20 विश्वविजेता बनला SA Women U19 vs IND Women U19 : भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव केला. भारताने 2023 मध्ये स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले होते. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत महिला खेळाडूंनी...
Read More...
क्रीड़ा 

बीसीसीआयच्या वतीने सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार प्रदान

बीसीसीआयच्या वतीने सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार प्रदान BCCI Give Sachin Tendulkar Lifetime Awards : बीसीसीआयच्या 'नमन पुरस्कार' समारंभात सचिन तेंडुलकरला कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात हा समारंभ पार पडला, जिथे रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जसप्रीत बुमराह आणि...
Read More...
क्रीड़ा  देश-विदेश 

मोठी बातमी : 16 फेब्रुवारीला लाहोरमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा

मोठी बातमी : 16 फेब्रुवारीला लाहोरमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा Champions Trophy inauguration ceremony in Lahore on February 16 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा 16 फेब्रुवारीला लाहोरमध्ये होणार आहे. महाराजा रणजित सिंह यांनी बांधलेल्या हजुरीबाग किल्ल्यात याचे आयोजन केले जाईल. उद्घाटन सोहळयानंतर फोटोशूट होईल.  त्याच्या काही कालावधीनंतर सर्व संघांच्या कर्णधारांची...
Read More...
क्रीड़ा 

क्रीडा क्षेत्रातील मोठी बातमी; जसप्रीत बुमराह 'ICC क्रिकेटर ऑफ द इयर' ठरला

क्रीडा क्षेत्रातील मोठी बातमी; जसप्रीत बुमराह 'ICC क्रिकेटर ऑफ द इयर' ठरला Jasprit Bumrah wins Cricketer of the Year 2024 award : जसप्रीत बुमराहने क्रिकेटर ऑफ द इयर 2024 चा पुरस्कार जिंकला आहे. त्याने या पुरस्काराच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, इंग्लंडचा जो रूट आणि हॅरी ब्रूक यांना मागे टाकले. हा बहुमान मिळवणारा...
Read More...
मुम्बई  महाराष्ट्र  क्रीड़ा 

मनसेची 'हॉटस्टार'ला तंबी; क्रिकेटचे समालोचन मराठीतूनच करण्याची मागणी

मनसेची 'हॉटस्टार'ला तंबी; क्रिकेटचे समालोचन मराठीतूनच करण्याची मागणी MNS protests at Hotstar office : मनसेचे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज मराठीच्या मुद्द्यावरून हॉटस्टार कार्यालयात धडक दिली होती. क्रिकेट सामन्यांच्या समालोचनासाठी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी मान्य...
Read More...
क्रीड़ा 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू  Champions Trophy 2025 :  बीसीसीआयने शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा संघाचा कर्णधार आहे, तर शुभमन गिल उपकर्णधार असेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एका वर्षानंतर संघात स्थान देण्यात आले. चला तर जाणून घेऊया कोणा-कोणाला मिळाली संधी रोहित...
Read More...
क्रीड़ा  देश-विदेश 

मनु भाकर, डी गुकेशसह चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

मनु भाकर, डी गुकेशसह चौघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित  Khel Ratna And Arjuna Awards 2024 : राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांच्यासह चार जणांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय...
Read More...
क्रीड़ा 

मंधाना ही सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय महिला क्रिकेटपटू

मंधाना ही सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय महिला क्रिकेटपटू Smriti Mandhana : आयर्लंडविरुद्धच्या राजकोट एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला फलंदाजांनी कहर केला. टीम इंडियाच्या महिलांनी धुरळाच उडवला. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी मिळून अद्भुत फलंदाजी दाखवली आणि गोलंदाजांची वाट लावली. मंधानाने स्फोटक फलंदाजी करून एक विक्रम रचला. तिने महिला...
Read More...
क्रीड़ा  मनोरंजन 

विराट-अनुष्काने घेतले प्रेमानंद महाराजांचे दर्शन; दोन्ही मुले अकाय-वामिकाही होते हजर

विराट-अनुष्काने घेतले प्रेमानंद महाराजांचे दर्शन; दोन्ही मुले अकाय-वामिकाही होते हजर Anushka Sharma and Virat Kohli meet Premanand Maharaj : अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली शुक्रवारी प्रेमानंद जी महाराजांकडे पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी वामिका आणि मुलगा अकाय देखील दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का...
Read More...