मराठवाड़ा
मराठवाड़ा  लातूर 

भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी

भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी मुरुड :   वाहनाचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदरील चारचाकी वाहन हे एका हॉटेलात घुसले. या अपघातामध्ये हॉटेलमध्ये नाश्ता करत बसलेल्या युवकांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाल्याची घटना मुरूड शहरालगत बार्शी रोडवरील बायपास परिसरात घडली आहे.  [widget id="4945" type="Image...
Read More...
मराठवाड़ा  महाराष्ट्र  पुणे  बीड़ 

शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!

शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा! Ajit Pawar On Sandeep Kshirsagar : काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात राजकारण तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार संदीप...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

'कॉसमॉस इंग्लिश क्लासेस'चे संचालक प्रा. अजय पाटील यांचा अक्कलकोटमध्ये सन्मान

'कॉसमॉस इंग्लिश क्लासेस'चे संचालक प्रा. अजय पाटील यांचा अक्कलकोटमध्ये सन्मान लातूर/प्रतिनिधी : येथील इंग्रजी पॅटर्नचे जनक तथा कॉसमॉस इंग्रजी स्पोकन इन्स्टिटयूटचे संचालक प्रा. अजय सूर्यकांत मस्के पाटील यांनी सपत्नीक अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी श्री. स्वामी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी प्रा. मस्के पाटील...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या लातूर येथील भाविकांच्या वाहनाला अपघात

कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या लातूर येथील भाविकांच्या वाहनाला अपघात लातूर/प्रतिनिधी : येथील चौदाघर मठ देवस्थानचे महिला भजनी मंडळ सदस्या आणि पुरुष मंडळी हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यात पवित्र स्नान करून परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. ही घटना बुधवार, (दि.12) जानेवारी रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास वाराणसीपासून 35 किलोमिटर...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

गुणवत्ता :  इंजिनियरिंग प्रवेशासाठीच्या प्रा. मोटेगावकर सरांचे 'आरसीसी'चं महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ

गुणवत्ता :  इंजिनियरिंग प्रवेशासाठीच्या प्रा. मोटेगावकर सरांचे 'आरसीसी'चं महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ लातूर : प्रा. मोटेगावकर सरांच्या आर सी सी पॅटर्नने नीट मधील ऐतिहासिक निकालाबरोबरच आपण इंजिनिअरिंग साठी असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन्स मध्ये पण नंबर वन असल्याचे सिद्ध केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी  च्या वतीने इंजीनियरिंग प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

मोठी बातमी : जेईई मेन्समध्ये आयआयबीचे विद्यार्थी ठरले चॅम्पियन!

मोठी बातमी : जेईई मेन्समध्ये आयआयबीचे विद्यार्थी ठरले चॅम्पियन! नांदेड/लातुर : आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जेईई मेन्स 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक श्री.दशरथ पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  लातूर 

कीर्ती डाळमिलमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

कीर्ती डाळमिलमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली लातूर / प्रतिनिधी : शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसतील नामांकित कीर्ती डाळमिल येथील ऑइलमिलच्या गोडावुन शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री लागलेल्या आगीत कच्ची डाळ, तेलबियासह इतर कोट्यवधी रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात झाले.  दरम्यान, सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

दिलासादायक : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणार कर्करोगाचे निदान अन् उपचार

दिलासादायक : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणार कर्करोगाचे निदान अन् उपचार लातूर/प्रतिनिधी : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला संलग्नित असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (अतिविषेशोपचार रुग्णालय) मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कर्करोग विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या कर्करोग विभागात कर्करोगाचे...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  लातूर 

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते 'कव्हेकर पिता-पुत्रांचा सन्मान'  

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते 'कव्हेकर पिता-पुत्रांचा सन्मान'   लातूर :   शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न देशभरात गाजलेला आहे. या लातूर पॅटर्नमध्ये योगदान देणार्‍या व शिक्षणाला सामाजिक व मानवी चेहरा देणार्‍या लातूरच्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) संस्थेला नवभारत सीएसआर अवार्ड देऊन सन्मानीत करण्यात आले. [widget id="4945" type="Image Widget"] यामध्ये जेएसपीएमचे...
Read More...
मराठवाड़ा  लातूर 

समरस समाज अन् जागृत नागरिक घडवेल विश्वगुरू भारत; सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे

समरस समाज अन् जागृत नागरिक घडवेल विश्वगुरू भारत; सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे लातूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित 'विराट शाखा दर्शन' ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि.२) रोजी सायं ५ ते ७ या वेळेत राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते.  या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची उपस्थिती...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  लातूर 

महाकुंभमेळ्यात प्रा. मोटेगावकर यांना देशसेवेत कार्यरत असणाऱ्या शिष्याची अनोखी भेट

महाकुंभमेळ्यात प्रा. मोटेगावकर यांना देशसेवेत कार्यरत असणाऱ्या शिष्याची अनोखी भेट लातूर/प्रतिनिधी : प्रा. मोटेगावकर सर विद्यार्थी माझे दैवत आहे या उक्तीप्रमाणे नेहमीच कार्य करत असतात. ज्ञानदानाबरोबरच, धार्मिक सामाजिक कार्यातून ते नेहमीच चर्चेत असतात. [widget id="4945" type="Image Widget"] दरम्यान सद्यस्थितीत उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या वसंत पंचमी च्या शाही...
Read More...
मुम्बई  मराठवाड़ा  महाराष्ट्र  लातूर 

अवैध बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तानी घूसखोरांवर कारवाई करा; पालकमंत्र्याकडे मागणी 

अवैध बांगलादेशी रोहिंग्या पाकिस्तानी घूसखोरांवर कारवाई करा; पालकमंत्र्याकडे मागणी  लातूर/प्रतिनिधी : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, जन्माची नोंद करण्यासंदर्भात मागणी अर्जांची संख्या अचानक पणे खूप वाढली आहे, आणि अशी मागणी करणारे 99% अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम लोकांचे आहेत. भाजपा नेते माजी खा.किरीट सोमय्या हे अवैध बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर...
Read More...