कोल्हापुर
महाराष्ट्र  कोल्हापुर 

डॉक्टरांनी मृत घोषित केले, घरात अंत्यविधीची तयारी झाली सुरू, पण आजोबा जिंवत झाले

डॉक्टरांनी मृत घोषित केले, घरात अंत्यविधीची तयारी झाली सुरू, पण आजोबा जिंवत झाले देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापूरातील कसबा बावडा या भागात पाहायला मिळाला. एका आजोबांना हृदय विकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या घरी अंत्यविधीची तयारी झाली. परंतु,...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई  कोल्हापुर 

अनुकूल वातावरण असताना देखील निकाल अनुकूल का आला नाही- शरद पवारांनी व्यक्त केली शंका

अनुकूल वातावरण असताना देखील निकाल अनुकूल का आला नाही- शरद पवारांनी व्यक्त केली शंका  Sharad Pawar on Vidhansabha Election rusult : "शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 15...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  कोल्हापुर  सांगली 

पवार साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या कामं करणार 

पवार साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या कामं करणार  सातारा  : पवार साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यावर हाच पठ्ठ्या कामं करणार, बाकी कुणाचाच घास नाही असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं. आपलं नाण खणखणीत आहे, अजून आपण 10 वर्षे काम करू शकतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं....
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई  कोल्हापुर 

मोठी बातमी : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात घोषणा 

मोठी बातमी : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात घोषणा  कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या 10 वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत 15000 रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  कोल्हापुर 

मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय; कोल्हापुरातील नाट्यमय घडामोडीनंतर सतेज पाटील बॅक फूटवर 

मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय; कोल्हापुरातील नाट्यमय घडामोडीनंतर सतेज पाटील बॅक फूटवर  कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सोमवारी अभुतपूर्व राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. याठिकाणी मविआ आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. हा सतेज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर सतेज पाटील प्रचंड...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  कोल्हापुर 

मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना खेचून आणलं, कोल्हापूरात काय घडला राडा! 

मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना खेचून आणलं, कोल्हापूरात काय घडला राडा!  कोल्हापूर : अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात जोरदार राजकीय राडा झाल्याचे पाहायला मिळाला. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजेंनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  महाविकास आघाडी आणि सतेज पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात...
Read More...
महाराष्ट्र  कोल्हापुर 

कोल्हापुरात कॉंग्रेसला बडा धक्का, आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापुरात कॉंग्रेसला बडा धक्का, आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जयश्री जाधव यांचा हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान काँग्रेसने राजेश लाटकरांना दिलेली उमेदवारी रद्द केल्याने त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा...
Read More...
महाराष्ट्र  कोल्हापुर  सोलापुर 

तुळजाईचे दर्शन घेऊन ते घराकडे निघाले, पण वाटेत नियतीने त्यांच्यावर घाला घातला

तुळजाईचे दर्शन घेऊन ते घराकडे निघाले, पण वाटेत नियतीने त्यांच्यावर घाला घातला  Solapur - Sangola highway accident : तुळजाभवानी देवीचे दर्शन करून गावी निघालेल्या 5 मित्रांच्या कारने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास सोलापूर - सांगोला महामार्गावर घडली आहे. या घटनेत 3...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  कोल्हापुर  सांगली  सोलापुर 

साताऱ्यात भाषण सुरू असताना जरांगे पाटलांना आली भोवळ, धाडकन खाली बसले, VIDEO

साताऱ्यात भाषण सुरू असताना जरांगे पाटलांना आली भोवळ, धाडकन खाली बसले, VIDEO सातारा :   मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू केला असून त्यांची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात आज आली. दरम्यान, आज जरांगे पाटील समाजबांधवांशी संवाद साधत असताना त्यांनी भोवळ आली [widget...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  कोल्हापुर 

ऑलिम्पिकवीर कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळेला राज्यसरकारकडून 1 कोटींचे बक्षीस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

ऑलिम्पिकवीर कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळेला राज्यसरकारकडून 1 कोटींचे बक्षीस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा  मुंबई : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसळेला त्याच्या कामगिरीबद्दल रेल्वे विभागाच्या वतीने अधिकारी बनवणार अशी घोषणा केली. तर दुसरीकडे आता राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे बक्षीस जाहीर...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई  कोल्हापुर 

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई/ कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास...
Read More...
महाराष्ट्र  देश-विदेश  कोल्हापुर  सांगली 

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; कोल्हापूर, सांगलीला महापूराचा धोका

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; कोल्हापूर, सांगलीला महापूराचा धोका कोल्हापूर :   राज्यात आज सर्वत्र पावसाने कहर घातलेला आहे. पुण्यात तर अनेक भागांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात संभाव्य महापुराची भीती व्यक्त केली जात आहे.  त्या [widget...
Read More...