मुम्बई
महाराष्ट्र  युटीलीटी  मुम्बई 

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता या योजनेबाबत आणखी एक नियम लागू करण्यात आला आहे. या योजनेतून नुकतेच पाच लाखापेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आले आहे.राज्याच्या तिजोरीवरचा...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई 

'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!

'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन! Devendra Fadnavis on Love Jihad Law : एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे यात काही चुकीचे नाही. मात्र खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून एखाद्याशी लग्न करणे आणि नंतर त्याला सोडून देणे, हे चुकीचे आहे. अशा घटना वारंवार...
Read More...
महाराष्ट्र  मुम्बई 

या दाढीने उद्ध्वस्त केली महाराष्ट्र विरोधी आघाडी; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

या दाढीने उद्ध्वस्त केली महाराष्ट्र विरोधी आघाडी; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. लोकांना सोन्याचे दिवस दाखविण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. आमची सुरुवात अडीच वर्षांपूर्वी झाली. तो वेग आता आपल्याला दाखवायचा आहे. आता आम्ही घरात बसून सरकार चालवले नाही, लोकांसाठी रस्त्यावर फिरलो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी...
Read More...
महाराष्ट्र  राजकारण  मुम्बई 

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आणखी एक अपडेट!

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आणखी एक अपडेट! वंदना वेदपाठक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 'योजनेअंतर्गत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा वितरित केला जाईल, याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या दोन कोटी ५९ लाख महिला लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा तीन हजार ८८५ कोटी रुपये...
Read More...
महाराष्ट्र  बीड़  मुम्बई 

'गंगाधरही शक्तीमान है', धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवरून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

'गंगाधरही शक्तीमान है', धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवरून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल मुंबई : सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले की साडेचार मिनिटे भेटले हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मुद्दा महत्त्वाचा आहे की, या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसे शकतात? सुरेश धस बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत असं शिवसेना...
Read More...
महाराष्ट्र  देश-विदेश  मुम्बई 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 नावं रेसमध्ये, देशमुख-पाटलांमध्ये चूरस; विदर्भातील नावही आले चर्चेत

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 नावं रेसमध्ये, देशमुख-पाटलांमध्ये चूरस; विदर्भातील नावही आले चर्चेत नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्कारावा लागला. राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभेची निवडणूक लढवली, पण केवळ 16 जागांवर विजय मिळवण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे, राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात...
Read More...
महाराष्ट्र  देश-विदेश  मुम्बई 

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कुटुंबासह पवित्र त्रिवेणी संगमात स्नान!!

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कुटुंबासह पवित्र त्रिवेणी संगमात स्नान!! रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले.यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई, मुले, सुना, नातू, आदी कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. अर्थात अंबानी कुटुंबातील ४ पिढ्यांनी एकाच वेळी संगमावर पवित्र स्नान केले....
Read More...
मनोरंजन  मुम्बई 

'छावा' सिनेमाची सगळीकडेच हवा! ॲडव्हान्स बुकिंग मध्ये जोरदार कमाई

'छावा' सिनेमाची सगळीकडेच हवा! ॲडव्हान्स बुकिंग मध्ये जोरदार कमाई वंदना वेदपाठक : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या  'छावा'  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगभरात पोहोचणार आहे.यामध्ये महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारत आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका...
Read More...
मराठवाड़ा  महाराष्ट्र  लातूर  मुम्बई 

कीर्ती डाळमिलमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

कीर्ती डाळमिलमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली लातूर / प्रतिनिधी : शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसतील नामांकित कीर्ती डाळमिल येथील ऑइलमिलच्या गोडावुन शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री लागलेल्या आगीत कच्ची डाळ, तेलबियासह इतर कोट्यवधी रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात झाले.  दरम्यान, सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन...
Read More...
महाराष्ट्र  गोष्ट कामाची  मुम्बई 

राज्य शालेय शिक्षण मंडळाचा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'हा' मोठा निर्णय!  

राज्य शालेय शिक्षण मंडळाचा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'हा' मोठा निर्णय!   काही दिवसातच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होतील. आणि या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या दडपणाखाली असतात. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्य शालेय शिक्षण मंडळाने ऑनलाइन समुपदेशनाची सुविधा सुरू केली आहे.या समुपदेशाने विद्यार्थाना आलेलं टेन्शन , नैराश इत्यादी गोष्टीतून बाहेर...
Read More...
महाराष्ट्र  आरोग्य  मुम्बई 

GBS संसर्गाचा आता मुंबईतही शिरकाव !'या' भागात आढळला रुग्ण

GBS संसर्गाचा आता मुंबईतही शिरकाव !'या' भागात आढळला रुग्ण गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या अर्थात GBS रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत जीबीएस बाधित आढळून येत असतानाच आता मुंबईत देखील पहिला जीबीएसचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे सगळीकडे खळबळ पसरली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात असेलल्या अंधेरी परिसरातील एका...
Read More...
महाराष्ट्र  देश-विदेश  राजकारण  मुम्बई 

उद्धव ठाकरेंच्या खासदारांची वज्रमूठ! पक्षांतराच्या बातम्यांचे केले खंडन!

उद्धव ठाकरेंच्या खासदारांची वज्रमूठ! पक्षांतराच्या बातम्यांचे केले खंडन! उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात महायुतीमधील शिवसेना पक्षामध्ये येणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला होता. या दाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषदेचे आयोजन केले. उद्धव ठाकरे गट हा एकसंघ...
Read More...