प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कन्नप्पा' मधील पहिला लूक आला समोर

On
प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कन्नप्पा' मधील पहिला लूक आला समोर

Prabhas' movie 'Kannappa' first look : साउथ चा सुपरस्टार प्रभास हा त्याच्या  दर्जेदार भूमिकांसाठी ओळखला जातो. लवकरच त्याचा बहुप्रतिक्षित कन्नप्पा हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवरती आहे.चित्रपटातील प्रभासचा पहिला लूक आता समोर आला आहे. या चित्रपटात प्रभास रुद्रच्या भूमिकेत दिसणार आहे.

'कन्नप्पा' चित्रपटाची रिलीज तारीखही निश्चित झाली आहेतो 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. कन्नप्पा हा संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा चित्रपट आहे. जो तेलुगू, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त विशाल मंचू आणि प्रीती मुखुंदन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटातील इतर प्रमुख पात्रांमध्ये मोहनलाल, अक्षय कुमार आणि काजल अग्रवाल यांचा समावेश आहे. ज्यामुळे चित्रपट आणखी रोमांचक बनतो.  चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग यांनी केले आहे. तर निर्मिती एम मोहन बाबू यांनी केली आहे.

Dhages

प्रभासच्या पहिल्या लूकनंतर चित्रपटातील स्टारकास्ट आणि त्यांच्या भूमीकांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. कन्नप्पा हा चित्रपट अ‍ॅक्शन, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुकेश कुमार सिंग दिग्दर्शित, कन्नप्पा हा चित्रपट महादेवच्या भक्तांपैकी एक असलेल्या कन्नप्पाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार विष्णूच्या भूमिकेत आहेत. कन्नप्पा तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभासचे चाहते चित्रपटाच्या रिलीज चीआतुरतेने वाट पाहत आहेत. 

Tags:

Advertisement

Latest News

'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!  'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात आता केवायसीचा नवीन नियम!
Ladki Bahin Yojna New Rule for KYC :  लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच, आता...
1 एप्रिलपासून वाहनधारकांसाठी 'हा' नवीन नियम लागू...!
महाकुंभाचा परिणाम; अयोध्येतील राम मंदिराने उत्पन्नाचे विक्रम मोडले!  
भरधाव स्कॉर्पिओ घुसली हॉटेलात; एकाचा मृत्यू, सात जण जखमी
'लव्ह जिहाद' कायद्याचे मुख्यमंत्री फ़डणवीसांनी केले समर्थन!
बिग NEWS : आयपीएल-2025चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणता संघ कोणासोबत लढणार!
शरद पवारांचा युवा आमदार अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!